Marathi news

भारत VS पाकिस्तान सामन्यासाठी सट्टा मार्केट गरमी मध्ये ,जाणून घ्या कोणत्या टीमचा काय भाव चालू आहे

आईसीसी विश्व कप-2019 (ICC Cricket World Cup 2019) मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रविवारी मैनचेस्टर येथे खेळला जाणार आहे आणि पोलिस अंदाजानुसार या सामन्यासाठी दिल्लीच्या एनसीआरमध्ये सट्टा बाजार 100 कोटीच्या पुढे गेला आहे . तसेच फरीदाबाद, गाजियाबाद, नोएडा आणि गुरग्रामसारख्या दिल्लीच्या परिसरात सट्टेबाजांचा नेटवर्क खूप मजबूत मानला जातो.

india vs pakistan world cup match Betting in marathi

india vs pakistan world cup match Betting in marathi

आईसीसी विश्व कप-2019 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रविवारी मैनचेस्टर येथे खेळला जाणार आहे आणि पोलिस अंदाजानुसार या सामन्यासाठी दिल्लीच्या एनसीआरमध्ये सट्टा बाजार 100 कोटीच्या पुढे गेला आहे . तसेच फरीदाबाद, गाजियाबाद, नोएडा आणि गुरग्रामसारख्या दिल्लीच्या परिसरात सट्टेबाजांचा नेटवर्क खूप मजबूत मानला जातो.

पोलिस उपायुक्त मधुर वर्मा म्हणाले, “आमच्या रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात सट्टाबाजार करणाऱ्यांवर पक्की नजर असणार आहे. आम्ही सगळया बाजूने त्यांच्याकडे लक्ष देऊन पाहत आहोत.

आम्ही फाईव्ह स्टार हॉटेल, गेस्ट हाऊस, खास करून करोल बाग आणि जुनी दिल्ली या क्षेत्रांकडे लक्षपूर्वक नजर ठेवली आहे.कारण हे क्षेत्र मोठ्या सट्टेबाजांच्या नजरेत असतो. या सट्टेबाजांचा नेटवर्क खूप मजबूत आहे, ज्या मुळे यांना पकडणे खूप कठीण आहे, पण आम्ही आपले काम करीत आहोत.

वर्मा म्हणाले, ‘प्रथम पोलिसांनी उत्तर दिल्लीतील काही मोठमोठया सट्टेबाजांना पकडले होते. ज्यांच्याकडे सट्टेबाजीसाठी फोनशी जोडलेले अवघड इंटरनेट सॉफ्टवेअर होते.’

आईसीसी विश्व कप-2019 (ICC Cricket World Cup 2019) सट्टा बाजारात कुणाचा परडा जास्त ?

 

पोलिस सूत्रांनी सांगितले की सट्टा बाजारात भारताचा परडा जास्त आहे. त्याचवेळी, सट्टा केवळ सामन्यांच्या होणाऱ्या परिणामांवरच नाही तर एक-एक ओवर, एक-एक बॉल, कोण किती धावा करेल,आणि कोण विकेट घेतील यावर सुद्धा आहे.

सट्टेबाज म्हणाले, “आयपीएल सामन्याप्रमाणे, या विश्वचषक स्पर्धेत देखील महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यवसायी, हॉटेल मालक, क्रिकेट चाहत्या, व्यवसायी, कॉर्पोरेट महिला, हवाला उद्योजक आमच्यासोबत आहेत. 60 टक्क्यांपेक्षा अधिक डाव भारताच्या विजयावर आहे.

झी न्यूज च्या एका सूत्राने सांगितले, “भारतीय खेळाडूंवर बेस किंमत निश्चित केली आहे, उदाहरणार्थ जसप्रीत बुमराह साठी 15 रुपये आणि मोहम्मद अमीरसाठी सहा रुपये.

खेळाडूंवर सुद्धा डाव लावण्यात आला आहे अर्धशतक झळकावणारा कोण आणि शतक झळकावणारा कोण ? उदाहरणार्थ, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा, आणि पाकिस्तानला बाबर आझम आणि फखर जमन यांच्यावर डाव आहे.

 

 

Leave a Reply