Marathi news

‘वंदे मातरम्’ हे इस्लाम विरोधी

सोमवारी 17 व्या लोकसभेचे सत्र सुरू झाले. लोकसभा नवीन असल्यामुळे, सर्व सदस्यांनी सुरुवातीस शपथ घेण्यास सुरुवात केल्या  पहिल्या दिवशी 300 हून अधिक सदस्यांनी शपथ घेतली. कालच्या दिवशी सदस्यांची शपथ क्रम सुरू होते .

'वंदे मातरम्' हे इस्लाम विरोधी

‘वंदे मातरम्’ हे इस्लाम विरोधी

सोमवारी 17 व्या लोकसभेचे सत्र सुरू झाले. लोकसभा नवीन असल्यामुळे, सर्व सदस्यांनी सुरुवातीस शपथ घेण्यास सुरुवात केल्या पहिल्या दिवशी 300 हून अधिक सदस्यांनी शपथ घेतली. कालच्या दिवशी सदस्यांची शपथ क्रम सुरू होते .

प्रत्येक सदस्याचा शपथ घेण्याचे स्वरूप हे वेगळे असते. बर्याच सदस्यांनी त्यांच्या मातृभाषेत आणि राज्य भाषेत शपथ घेतली. अनेकांनी वेगवेगळ्या घोषणाही दिल्या.

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहेमान बर्क शपथ घेत असताना वंदे मातरम् च्या घोषणा देण्यात आल्या . बर्क यांनी या घोषणेवर आक्षेप व्यक्त करून मी अशा घोषणा देणार नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की वंदे मातरम् इस्लाम विरोधी आहे. म्हणूनच मी असे म्हणू शकत नाही.

पहा हा व्हिडीओ :

#WATCH: Slogans of Vande Mataram raised in Lok Sabha after Samajwadi Party’s MP Shafiqur Rahman Barq says, “Jahan tak Vande Mataram ka taaluq hai, it is against Islam we cannot follow it” after concluding his oath. pic.twitter.com/8Sugg8u8ah

ओवेसीने दिले अल्लाह हु अकबरचे नारे

असे असताना ओवेसी कसे शांत राहतील .त्यांनी शपथ ‘उर्दुतून ‘ आणि ‘खुदा’ला स्मरून घेतली . शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय भीम, तकबीर, अल्लाह हु अकबर आणि जय हिंद अशा घोषणा दिल्या , ओवेसी हे आक्रमकपणे आपली मते मांडत असतात. त्यांच्या भाषणामुळे अनेक वाद विवाद आणि चर्चाही घडत असते.

पहा :

त्यांचा लहान भाऊ अकबरुद्दीन ओवेसींचे भाषण तर सर्वाना ठाऊक आहेच ”पंधरा मिनिट हटवा”, यावर अजूनपर्यंत असुवुद्दीन ओवेसीने आपलं ठाम मत कधीही व्यक्त केलेलं नाही.पण वंदेमातरम,भारत माता की जय ,सारख्या विषयांवर ते लगेच आक्रमक होतात .

आमचे लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |

 

Leave a Reply