Marathi Status

Top 50 Marathi Status for Whatsapp in Marathi

Top 50 Marathi Status for Whatsapp in Marathi मराठी स्टेट्स फॉर वॉट्स एप,Cool Marathi Status, Marathi love status, funny Marathi status, Marathi sad status, आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत मिक्स  आणि भरपूर काही

Quotes and SMS in Marathi, WhatsApp Status, मराठी मध्ये आपणास कोण कोणते Marathi Status इथे सापडणार आहेत ते पाहू इथे आपणास  Cool, Quotes, Attitude, यासारखे अनेक स्टेट्स पाहायला मिळतील आम्ही इथे वारंवार update करत राहणार आहोत त्यामुळे आपल्या website ला भेट देत जा

चला तर मग share करायला तैय्यार व्हा Marathi Status for Whatsapp in Marathi

Top 50 Marathi Status for Whatsapp in Marathi

Top 50 Marathi Status for Whatsapp in Marathi

Top 50 Marathi Status for Whatsapp in Marathi

[५०]

#‎जग जिंकण्यासाठी #‎Attitudeनाही#

#‎फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहे

#गोड_स्वभावआणि #Cute_Smile…

[४९]

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा

केला असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला.

[४८]

#‎जग जिंकण्यासाठी #‎Attitude नाही#

#‎फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत

#गोड_स्वभाव आणि #Cute_Smile…

[४७]

भगवान का दिया हुआ सबकुछ है,
बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे,
“आहो सोडा ना ! सासुबाई बघतील.”

[४६]

बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळाले
हाणामारीचे.
पण सगळे आहेत जीवा भावाचे
आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण
मॅटर झाल्यावर दोन मिनटांत “हाजीर”

[४५]

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल …

[४४]

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका ..कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 

[४३]

आपल्या Boyfriend ला माझा बेबी माझा पील्लु बोलनारा मुलींनो, पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आना…

[४२]

प्रेम असं करावं की, प्रेयसी किंवा प्रियकराने, एकमेकांची साथ सोडताना,
विचार करावा, मी तिची साथ सोडतोय की, स्वतःचा जिव घेतोय!!

Marathi Status

[४१]

खरंच आयुष्यात तो क्षण किती छान असेल Top 50 Marathi Status for Whatsapp in Marathi???? जेव्हा Tuzhya/Mazhya हातात आपलं बाळं Top 50 Marathi Status for Whatsapp in Marathi???? असेल…Top 50 Marathi Status for Whatsapp in Marathi????Top 50 Marathi Status for Whatsapp in Marathi????

marathi status attitude

[४०]

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो .अन रिकामा खिसा याच दुनियेतली माणसं दाखवतो.

[39]

नवरा? : चंद्रयान लॅंडींग होण्यापहीलेच पडल्यामुळं , बाकी काही नाही….संपर्क झाला असता म्हणजे बरं झालं असतं…!बायको? : अस्सं मंग त्यात काय येवढं..! तुमच यान बी तर लय वेळा लॅंडींग तर दुरच संपर्क व्हायचे पहीलेच पडते…. जगाच सोडा स्वताःच बघा !

[38]

*बायको बरोबर भांडणाचे फायदे* ???
*1. झोप आरामदायक होते :*
” ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा ” या सारख्या गोष्टी बंद.
????????
*2. पैशांची बचत होते :*
जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही.
??????
*3. तणावापासून मुक्ती :*
भांडणा दरम्यान बोलाचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो .☺☺☺☺☺☺☺☺
*4. आत्मनिर्भरता येते :*
भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं ,) आपण आत्मनिर्भर होतो.
???????
*5.कामात व्यत्यय न येणं :*
भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे फालतू कॉल येत नाही , ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं.
?????????
*6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती :*
एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते.
?????
*7. आपलं महत्व वाढते :*
भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते.
???????
*8. प्रेम वाढतं:*
आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच.
???????
मग काय विचार करताय एवढा.
*आज होउनच जाउ द्या* ?????????

टिप —- मोठ्ठे भांडण झाल्यास मी जबाबदार नाही ह्याची नोंद घ्यावी??

[३७]

गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा…
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
???????????

 [३६]

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत…..
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी… आपल्याला जराबी घमेंड नाय …आपून उब्यानेच पेपर लिवू बगा…
गुरूजींनी शाळा सोडली…
????

 [३५ ]

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?

.
.
.

.

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.????

मास्तरांनी ?कोरड्या विहिरीत उडी मारली….
?????????

 [३४ ]

गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं ………

बाई– पाल हि कोण होती ?
.
.
गण्या– पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली…….
.
.
.
.
.
.
.
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात…………….

[३३ ]

शिक्षक:-15 फळांची नावे सांगा बर…??
मक्या:-पेरु
शिक्षक:-शाब्बाश
मक्या:-आंबा
शिक्षक:-गुड
मक्या:-सफरचंद
शिक्षक:-वेरी गुड३ झाले आता अजून १२सांग…

मक्या:- “एक डझन केळं”….!!!.

जागेवर मेल बिचार मास्तर ???
????
?एकदम लेटेस्ट हाय …..ढकला गावाकडं

Marathi Status for Whatsapp in Marathi

[३२ ]

????
? दारू एके दारू — बैठक झाली सुरू
? दारू दुणे ग्लास — मज्जा येईल खास
? दारू त्रिक वाईन — वाटे कसे फाईन
? दारू चोक बिअर — टाका पुढचा गियर
? दारू पंचे रम — विसरून जाऊ गम
? दारू सके ब्रँडी — आणा चिकन हंडी
? दारू साते व्हिस्की — काॅकटेल आहे रिस्की
? दारू आठे बेवडा — आणा शेव चिवडा
? दारू नव्वे खंबा — जास्त झाली थांबा
? दारू दाहे उलटी — मारा आता कलटी
?????????
पाढा आवडेल तर shere करा

[३१ ]

हद़्याचे ५ तुकडे असतात

1: एक बहीणीसाठी

2: एक वडींलासाठी

3: एक आईसाठी

4: एक भावासाठी

5: एक गर्लफ्रेंड साठी

? sorry ?

मित्रांसाठी हद् यात काहीच जागा नाही आहे…???

कारण..???

.

..

???

??

साले तुम्ही तर हदयाचे ठोके आहात राव

धक धक…. ❤❤
धक धक…. ❤❤

हदय नाही चालतर जीवन संपल

तुम्ही तुमच्या अशा मित्रांना मेसेज पाठवा की तुम्ही त्याला कधी विसरु शकत नाही

मला पण पाठवा पण तुम्ही मला मित्र समजत असला तर

Love you मित्रांनो

marathi status attitude

[३० ]

कुंभकर्ण सहा महिने झोपत होता

कारण

त्याच्या कडे स्मार्ट
फोन नव्हता ???

[२९]

उन्हाळ्यात कितीही
उसाचा रस,
लिंबू पाणी, पुदिना- कैरीचे पन्हे,
दह्याचे,लस्सीचे सेवन केले तरी

थंडावा नव-याशी भांङल्यावरच जाणवतो.?????

-एक शांत स्वभावाची पत्नी..??

[२८ ]

छोटा रस्ता पण लांब
वाटतो जेव्हा आपल्यासोबत कुणीच
नसतं ……
.
.
.?
.
.
.
?

.
आणि लांब रस्ता एकदम छोटा वाटतो
जेव्हा एखादा पिसाळलेला कुञा आपल्या पाठीमागे
लागतो.. ??…???

[२७ ]

*तुझ्या – माझ्या प्रेमात आडवी येणारी प्रत्येक भिंत मी पाडणार..*

*तुझ्या- माझ्या मधला प्रत्येक डोंगर मी फोडणार..*

*बस.. त्याच्या याच वाक्यावर भाळून तिने लग्न केलं..*

*नंतर तिला कळालं..*
.
.
.
.
.
.
.
.
.
*हरामखोर JCB चालक होता…..???*

[२६ ]

?।। *मनापासून शांतपणे वाचा* ।। ?
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
१ )■ जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
_______________________________
२ )■ आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका.
_______________________________
३ )■ नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर *आत्मविश्वास* जिंकेल, आणि हारलात तर *अहंकार* हारेल.
_______________________________
४ )■ पाण्याने भरलेल्या तलावात *मासे* किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर *किडे* माश्याना खातात. *संधी* सगळ्यांना मिळते. फक्त आपली *वेळ* येण्याची वाट पाहा_____!
_______________________________
५ )■ एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं *हसू* आणि डोळ्यात थोडसं *पाणी* नक्कीच आलं पाहिजे____ !
_______________________________
६ )■ तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून *रडू* शकत नाही आणि स्वतःच स्वतःला आनंदाने *मिठी* ही मारू शकत नाही______ !
*आयुष्य* म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे_______ !
_______________________________
७ )■ जगातील सर्वात सुंदर रोपटे *विश्वासाचे* असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या *मनात* रुजवावे लागते______ !
_______________________________
८ )■ वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी *झुंज* देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.________ !
_______________________________
९ )■ जगातील कुठलीच गोष्ट *परिपूर्ण* नाही. परमेश्वराने *सोन* निर्माण केलं. चाफ्याची *फुल* सुद्धा त्यानीच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफयाचा *सुगंध* नसता का देता आला ? अपूर्णतेतही काही मजा आहेच की._______ !
_______________________________
१०)■ दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.________!
_______________________________
११ )■ जेव्हा अडचणीत असाल तेव्हा *प्रामाणिक* रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा *साधे* रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा *विनयशील* रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा *शांत* रहा.________ !
_______________________________
१२ )■ आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस *माणूस* राहत नाही. परतून येत ते *चैतन्य*__________!
_______________________________
१३ )■ *सोन्याची* एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीच *सोन* करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून *मोती* काढतात, तर काहीजण त्यातून *मासे* काढतात तर काहीजण फक्त *पाय* ओले करतात. हे *विश्व* पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे *महत्त्वाचे* आहे._______!
_______________________________
१४ )■ तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण *सत्य* चप्पल घालून तयार होईपर्यत, *खोट* गावभर हिंडून आलेलं असत._________!
_______________________________
१५ )■ प्रेमळ माणस तुम्हाला कधी *वेदना* देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची *काळजी* घेणं हाच असतो.
_______________________________
१६ )■ जगातील कटू सत्य हेच आहे की, *नाती* जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.________!
_______________________________
१७ )■ नेहमी लक्षात ठेवा की, ” आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा *बडेजाव* करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही *पैसा* असला तरी पिण्याचे *पाणी* मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.____________!
_______________________________
१८ )■ पदाचा, संपत्तीचा कधीही *गर्व* करू नये.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
?????????
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
????

[२५ ]

माणसाला काय हवं असतं ?

गुटगुटीत मूल आणि सडपातळ
बायको.

पण नशिबाचे फासे नेहमीच उलटे पडतात…..

बायको गुटगुटीत आणि मूल किडकिडीत…?????

[२४ ]

५ लाख रु.च्या गाडीत कधी राॅकेल टाकुन चालवता का?
गाडीचं इंजिन ख़राब होइल याची भीती वाटते ना…??
????? ?
५ लाखाच्या गाडीची इतकी काळजी वाटते मग?
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
???????
तोंडात
?मावा,
?गुटखा,
?तंबाखू टाकताना,
????दारू पिताना,
?सिगारेट,
ओढताना कधी विचार केलाय ??
???????
आतड्याचं किडनीचं लीवरचं काय होत असेल ??
???????
५? लाखाच्या गाडीच्या?
इंजिन चा इतका ?विचार करता मग ???करोडो रु.च्या अनमोल शरीराचा?? पण तितकाच विचार ?करा ना भाऊ….
?
?
?
?
?
?
?
?
दुनिये साठी तुम्ही? एक व्यक्ती आहात, पण तुमच्या कुटुंबा ?साठी तुम्ही संपूर्ण दुनिया आहात.…हे कधीच विसरू नका !!!!
? ?।।स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या।।??
???????
शक्य तेवढ्या मित्रांना हा संदेश ?पाठवा.. एखादा तरी नक्की विचार ?करेल………………
?????

[२३ ]

इंग्रज आपल्याला गरीब म्हणत होते
आता IPL मध्ये आपण
त्यांच्या बायका नाचवतो
?????

[२२ ]

???????
मी दूकानात गेलो आणि आंब्याचा रस आहे का विचारलं..

तर सेल्सगर्ल म्हणाली…

“माझा’ चालेल..!”

नुसते ऎकूनच किती बरे वाटले…

?????

[२१ ]

????
मराठी भाषा कधी कधी किती विचित्र असते बघा …

एका लहान नागडया मुलाला अंगणात खेळताना बघून, शेजारचे पाटील काका म्हणाले :
“बाळा, आज आईने चड्डी नाही घातली का रे?”

ह्याच्या पुढचा भाग

आई आतुनच ओरडुन सांगते
मी घातली होती पण त्याच्या बाबांनी काढली.
????

marathi status for love

[२० ]

एक मित्रांनी दुसऱ्या मित्राला विचारलं की……”भाऊ तुला आपल्या वर्गातील पोरींनी का मारलं!!??”…”काय नाही त्यांनी मला त्यांचा पोरींच्या ग्रुप मधी ऍड केलं होतं…”…”तर…???”…”मी रोज ‘hello frands’ मेसेज करायचो…”…”त्यात काई झालं…??”…” आज मी “F” विसरलो…”?????…??????

Funny Marathi Status

[१९]

सासु : सुनबाई नाव घे ..

सुन: बगताच पसंद केले मला रावाने ,
बगताच पसंद केले मला रावाने,

पण त्याना कुठे ठाऊक

??????

मला वापरून सोडले साऱ्या गावाने

??????
आपण एकदाच येतो पन आख्या grup la हालवून जातो

[१८ ]

गणपुले गुरुजी : खंडू. ‘रस असणे’ या वाकप्रचाराचा एका वाक्यात उपयोग करून दाखव पाहू.
खंडू : उसाचा रस काढणा-या माणसाला उसाचा रस काढण्यामध्ये फारच रस होता.

[१७]

बँक मध्ये गेलो होतो नविन खाते उघडायला*

*मॅनेजरने फॉर्म वर एक रिकाम्या जागेवर बोट ठेवले आणि म्हणाला*
*इथे दोन खातेदारांचे नाव लिहा ज्यांना बँक चांगली ओळखते.
मी लिहिले*
*१ विजय मल्ल्या*
*२ नीरव मोदी*

*मला धक्के देउन बाहेर काढले*
*काही चुकलो होतो का मी ?*
????????

[१६ ]

ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चीनच्या बायका-
LED Torch, LED lights, fan, TV बनवतात.

.
.
आणि
.
.
भारतीय बायका आज तुमच्या पापड्या करु उद्या
आमच्या कुरडया करायला या..

[१५ ]

शिक्षिका : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल त्याला आज माझ्याकडुन सुट्टी मिळेल…..!

पप्पु ने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली…..!

शिक्षिका : ती बॅग कोणी फेकली?

.

.

पप्पु : मी

आता घरी जाऊ……!

????????

[१४ ]

*एक सत्य…*

व्हिस्कीच्या एका क्वार्टरला एक लिटर पाणी लागतं…

एका खंब्याला चार लिटर…

महाराष्ट्रात रोज 80 लाख लिटर दारु रिचवली जाते,

म्हणजे 7 कोटी लिटर पाणी केवळ दारु पिण्यासाठी!!!

एक पाण्याचा टँकर 12,000 लिटरचा असतो..
7,00,00,000÷12,000 =5833

याचा अर्थ रोज 5,833 टँकर पाणी केवळ दारू पिण्यासाठी वापरलं जातं..

जर महाराष्ट्रातील बेवड्यांनी फक्त दोन महिने दारू सोडली… तरी महाराष्ट्रातील दुष्काळ संपेल

ll एक नशेमय सत्य ll

[१३ ]

???Kadak jok????
मध्यरात्री एका घरात चोर घुसला.?

चोराने बेडरूममध्ये दोरीनं पुरुषाला बांधून ठेवलं. आणि बाईला चाकू दाखवत, सगळे दागिने काढ म्हणाला.. ?

बाई विनवणी करत रडत म्हणाली,
हे पाच लाखाचे दागीने घे…. तिजोरीतले रोख दोन लाख घे … वाटले तर मला बांधून ठेव मी आरडाओरड ही करणार नाही… पण *दादा* तुझ्या पाया पडते फक्त *याला सोड…*
चोराच्या डोळ्यात पाणी आले चोराने का म्हणून विचारले..बाई म्हणाली,तो शेजारणी चा नवरा आहे. ?
माझा आता एवढ्यात येईल.
??????

[१२ ]

डाक्टर : तुमच्या आजाराचा नेमक्या कारण काय
आसा ता,
आजुन माझ्या लक्षात येऊक नाय हा…,
.
कदाचित,
दारू पिल्यामुळे असा होयीत असताला…!

.
पेशंट : हरकत नाय….,
तुमची उतरल्यार,
.
येतय मी परत…. !

????????

[११ ]

काल रात्री मच्छरांपासून सुटका मिळवण्यासाठी मी खिडकी उघडली?
मच्छरांना आत येऊन दिल मग खिडकी बंद केली ?
आणि

मी बाहेर झोपलो ???
ह्याला म्हणतात दुश्मनाला confuse करणे ??

                                                                                                ???

Cool Marathi Status Message

[10 ]

*खिश्यात कितीही नोटा आल्या तरी*
*नशिबाचा टॉस करायला*
*रुपायाच लागतो*

*पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की*

*त्याचा पत्ता आपोआप कट होतो!*

*वय आणि पैसा*
*यावर कधीच गर्व करू नये*
*कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात…*
*त्या नक्कीच संपतात !!*

? *आपला दिवस सुखाचा जावो*?
*????*
?? *शुभ सकाळ* ??

[९ ]

जगातील सर्वात चांगली भेट?
म्हणजे वेळ आहे,⏳
कारण
जेव्हा आपण कोणाला
आपला वेळ देतो,
तेव्हा त्याला आपल्या
जीवनातला तो क्षण देतो,
जो परत कधीच नाही येत…

?शुभ सकाळ ??

[८ ]

*?प्रेम असं दयावं….*
*की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी….*
*?मैत्री अशी असावी…*
*की स्वार्थाच् भान नसावं…!!!*
*आयुष्य असं जगावं*
*की मृत्युनेही म्हणावं……*

*?तू जग अजुन ,मी येईन नंतर…?!!!*
*शुभ सकाळ*

[७ ]

ती येत होती
तो जात होता
या दोघांना नेहमी वाटायचे की
आपण एक मेकाना भेटावं
पण ते शक्य नव्हते
कारण
ती – रात्र होती
आणि
तो – दिवस होता

??शुभ रात्री??
??????

[६ ]

*कमी वयात जबाबदारीची जाणीव झाली की, दुनियादारी समजणं*
*खुप सोप होऊन जात…!!!*
*स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना* *किंमत मोजावी लागते …*
*आयुष्यात कोणतीही*
*गोष्ट अवघड नसते,*
*फक्त*
*विचार Positive पाहिजेत…!!!*??
*?शुभ सकाळ?*

[५ ]

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
???☘???☘?☘??

[४ ]

जीवनात‪ अडचणी‬ त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी‪ जबाबदारी‬ उचलायला तयार असते..!
आणि जबाबदारी घेणारे कधी‪ ‎हारत‬ नाहीत..
ते‪ जिंकतात‬ किंवा‪ शिकतात‬….?
? “Life is very beautiful”?
? शुभ सकाळ ?

[३]

“आयुष्य”
नेहमी “आनंदात”
“जगायचं”
कारण ;
ते किती
“बाकी” आहे
हे कोणालाच “माहीत” नसतं…

?*।। शुभ सकाळ ।।*?

[२]

*पण भीतीचे आकडे,*
*समाजाची काळजी*
*आणि क्षणिक सुखाची ओढ*
*अख्खा हिशोब चुकवतात.*…

? *शुभ सकाळ*?

[१]

*५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने ? जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,*

*तर जरा विचार करून पहा*
*”नेहमी हसत ? राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल”*
☘?☘?☘?☘?☘
?? *शुभ सकाळ* ??….

मित्रानो अशाच marathi status पाहण्यासाठी आपल्या साईटला विजिट करत जा धन्यवाद !!

Leave a Reply