Ajab Gajab

मैत्रिणीला अशीही भेट

प्रेम व्यक्त करण्यासाठी, एका माणसाने आपल्या मैत्रिणीला दिली अशी ही अनोखी भेट

प्रेमात काही ”गर्ल फ्रेंड बॉय फ्रेंड वाले प्रेमी” म्हणत असतात प्रिये मी तुझ्यासाठी काय करू ? आकाशातील चंद्र तोडू ! की तारे तोडून आणू !बरं हि तीच लोक असतात जे आपल्या प्रेमींसाठी झाडावर चडून आंबे नाही तोडू शकत – Marathi tashan

पण याला काही लोक अपवाद सुद्धा होऊ शकतात हं .आता हेच पहा ना !!

love images

love images

प्रेम व्यक्त करण्यासाठी, एका माणसाने आपल्या मैत्रिणीला अशी भेट दिली , की त्याबद्दल जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल. जर आपण चॉकलेट, महाग कपडे, दागदागिने, कार, घर यासारख्या गोष्टींबद्दल विचार करीत असाल तर आपण चुकीचे विचार करत आहात.

आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने 68,31,000 रूपये  खर्च करून त्या माणसाने समुद्राचाच एक भाग भेट म्हणून दीला. ही घटना चीन मधील आहे.

20 मे रोजी, चीनमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठीचा दिवस असतो. त्याच्या काही दिवसांनी एका महिलेने सोशल मीडियावर सांगितलं की तिच्या प्रियकराने तिच्या साठी समुद्रातील एक हिस्सा गिफ्ट केला आहे .ज्याचं क्षेत्रफळ 210 हेक्टेयर आहे .

हा समुद्र भाग शेडोंग प्रांतातील तटीय भागात आहे. जी एक मासेमारी कंपनीची आहे.त्या महिलेच्या प्रियकराने ऑनलाइन बोलीमध्ये विकत घेतली होती . त्यासाठी त्याने 68,31,000 रुपये दिले होते.

तिच्या प्रियकराचे आडनाव झैन्ग आहे , त्याने असं सांगितलं कि 20 मे रोजी त्याने तिला कोणताही गिफ्ट खरेदी न केल्यामुळे मी तिला हा समुद्राचा हिस्सा ऑफर केला .

  • बर तर मित्रांनो सर्वाना तर हे जमायचा विषय नाही .पण याहूनही थोडंफार काही करू शकतोच ना ? काय बरोबर कि नाही ?मग तर चला आपण आपल्या जोडीदारासाठी आतापर्यंत काय गिफ्ट केलंय.किंवा असं काय वेगळं केलंय ते कमेंट मध्ये सांगा – MarathiTashan

Leave a Reply